Prarthana Behere Enjoying Bestie Sonalee Kulkarni's Wedding | Abhishek Jawkar
2022-05-13
17
प्रार्थनाने तिची खास मैत्रीण सोनालीच्या लग्नासाठी खास ट्रेडिशनल लूक केला होता. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. पाहूया प्रार्थना आणि अभिषेकचा रोमँटिक अंदाज.